नौदलात ९९ रिक्त पदांसाठी नोकरभरती....
नौदलात ९९ रिक्त पदांसाठी नोकरभरती..

मुंबईत वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये चार्जमॅन रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा आणि त्याचा प्रिंटआउट सुरक्षित ठेवा.
पदाचा तपशील: चार्जमॅन (मेकॅनिकल) आणि चार्जमॅन (दारुगोळा व स्फोटक)
एकूण पद : ९९
शैक्षणिक पात्रता: बॅचलर पदवी पदविका किंवा पीसीएम विषयातील संबंधित ट्रेंड डिप्लोमा.
वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे
अर्ज शुल्क: सर्व वर्ग उमेदवारांसाठी मोफत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: डिसेंबर २६, २०१७
असा कराल अर्ज : उमेदवारांना संबंधित वेबसाइटवर जाऊन तेथे दिले गेलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करा आणि त्याचे प्रिंटआउट सुरक्षित ठेवा.
No comments